बातम्या

⚡राज्यसभेच्या 31 टक्के सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल; तब्बल 87 टक्के खासदार आहे कोट्याधीश

By टीम लेटेस्टली

राज्यसभेच्या चार खासदारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित खटले घोषित केले आहेत आणि या चार खासदारांपैकी एक, राजस्थानमधील केसी वेणुगोपाल (काँग्रेस) यांनी बलात्काराशी संबंधित गुन्हे (IPC कलम 376) घोषित केले आहेत.

...

Read Full Story