india

⚡कठुआ चकमकीत 3 पोलिस कर्मचारी शहीद, 2 दहशतवादी ठार

By Bhakti Aghav

या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचे तीन जवान शहीद झाले. तर दोन दहशतवादीही मारले गेले. शोध मोहिमेदरम्यान 5 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.

...

Read Full Story