india

⚡छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या 20 बोगी रुळावरून घसरल्या

By Bhakti Aghav

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रेल्वे अपघातामुळे प्रवासी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बिलासपूर-कटनी विभागातील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.

...

Read Full Story