⚡झारखंडमधील पलामू येथे दुर्गा पूजा मेळ्यातून परतत असताना 2 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
By Bhakti Aghav
नौदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दुर्गापूजा मेळावा पाहून दोन अल्पवयीन मुली घरी परतत असताना ही घटना घडली. यावेळी सहा मुलांनी मिळून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला.