बातम्या

⚡शत्रुघ्न सिन्हा, शशी थरूर यांच्यासह सात खासदारांनी घेतली नाही शपथ; सभापती निवडणुकीतील मतदानापासून राहू शकतात वंचित

By Prashant Joshi

लोकसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे, तर एनडीएने सर्व खासदारांना सकाळी 10.30 वाजेपर्यंत संसदेत राहण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत या सात खासदारांना लोकसभा स्पीकरपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.

...

Read Full Story