⚡161st Income Tax Day: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने साजरा केला 161 वा प्राप्तिकर दिवस
By PBNS India
161 वा प्राप्तिकर दिवस (161st Income Tax Day) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आणि त्याच्या देशभरातील सर्व कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.