india

⚡झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव; 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

By Jyoti Kadam

10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. 40 अर्भकांना वाचवण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मदतकार्याचे आदेश देण्यात आले आहेत.

...

Read Full Story