बातम्या

⚡पुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद

By Chanda Mandavkar

जर तुमचे सुद्धा एखाद्या बँकेत खाते असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 1 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे जुने चेकबुक काम करणे बंद करणार आहे.

...

Read Full Story