⚡उद्याचे हवामान: 30 मार्चपासून राज्यात पावसाचे पुनरागमन; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
By Abdul Kadir
महाराष्ट्रात 30 मार्चपासून हवामानात मोठा बदल होणार असून अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटद्वारे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.