india

⚡महानगरपालिका निवडणूक 2026: 'भाजपचा ढोंगीपणा उघड', शिवसेना (UBT) कडून भाजपवर सडकून टीका

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) मुखपत्र 'सामना'तून भाजपवर कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. भाजपची AIMIM आणि काँग्रेससोबतची कथित छुपी युती म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याचे यात म्हटले आहे.

...

Read Full Story