⚡उद्याचे हवामान 2 एप्रिल: कुठे छत्री लागणार आणि कुठे ऊन तापणार?
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने (IMD) उद्या 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह महत्त्वाच्या शहरांमधील उद्याच्या हवामानाचा सविस्तर अहवाल.