⚡लाडकी बहीण योजना: ई-केवायसीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक; प्रलंबित अर्जदारांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन
By Abdul Kadir
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ३१ डिसेंबर ही ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे. लाभ मिळवण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून महिलांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.