⚡लग्नाच्या रात्रीच नवरी पळाली! सासरच्यांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून केले बेशुद्ध
By Jyoti Kadam
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून एका नवविवाहित वधूची धमाकेदार कहाणी समोर आली आहे. लग्नाच्या रात्री सासरच्या लोकांना अंमली पदार्थ पाजून तिने घरातून पळ काढला. शुक्रवारी रात्री घटना उघडकीस आली.