राष्ट्रीय

⚡ "लव्ह जिहाद पसरत आहे, मुलींना सांभाळा" कर्नाटक काँग्रेस नगरसेवक असलेले मृत नेहाचे वडील यांचे वक्तव्य

By Shreya Varke

एमसीएची विद्यार्थिनी नेहा हिरेमठचे वडील काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यात लव्ह जिहाद वेगाने पसरत आहे. आपल्या महाविद्यालयीन मुलींची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. गुरुवारी फैयाज नावाच्या तरुणाने नेहाची हत्या केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story