राष्ट्रीय

⚡PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; नीरजच्या भाल्याची 1 कोटी तर सिंधूची रॅकेट, राणी रामपालच्या हॉकीची आहे इतकी किंमत

By Priyanka Vartak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधानांना भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचा ई-लिलाव आयोजित केला आहे. सिंधूच्या रॅकेटची किंमत 80 लाखापासून सुरु होते तर सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यावर 1 कोटीपासून बोली लावली जाईल.

...

Read Full Story