⚡Navjot Singh Sidhu यांनी प्रकृतीचे कारण सांगून सरेंडर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितला वेळ
By Bhakti Aghav
नवज्योत सिंग सिद्धू यांचे समर्थक शेरी रियार यांनी माध्यमांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ढासळत असल्याचेही त्यांनी सांगितले.