मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. जिथे खिशात ठेवलेला मोबाईल स्वयंपाकासाठी ठेवलेल्या गरम तेलाच्या कढईत पडला आणि त्यामुळे स्फोट झाला. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लहार वॉर्डात घडली. जिथे चंद्रप्रकाश दोहरा रात्री जेवण बनवत होते आणि त्यांचा मोबाईल त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवला होता.
...