By Pooja Chavan
अलीकडे ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. पूर्वी वृध्द व्यक्तीनां हा आजार होत होता परंतु आता महिलांसह तरुणांना आणि अल्पवयीन मुलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. गुजरात येथीस वलसाड जिल्ह्यात बर्थडे पार्टी साजरा करत असताना एका महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
...