राष्ट्रीय

⚡बंगळूरूमध्ये मुलींना फाशी देत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न

By Vrushal Karmarkar

देशात आत्महत्येच्या (Suicide) घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच बंगळूरूमधून (Bengaluru) एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. जिथे आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एका महिलेने तिच्या दोन अल्पवयीन मुलींना फाशी देण्याचा प्रयत्न केला. ही घटना 20 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या डिब्बर गावात घडली आहे.

...

Read Full Story