india

⚡दररोज 1.35 कोटी फसवणूक कॉल थांबवत आहे मोदी सरकार; आतापर्यंत लोकांचे 2500 कोटी रुपये लुटण्यापासून वाचले

By Bhakti Aghav

फसव्या कॉलला आळा घातल्याने आतापर्यंत लोकांची 2,500 कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यास मदत झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया (yotiraditya Scindia) यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, बहुतेक फसवे कॉल देशाबाहेरील सर्व्हरवरून येतात आणि सिस्टम अशा फसव्या कॉल्सपैकी बहुतेकांना ब्लॉक करण्यास सक्षम आहेत.

...

Read Full Story