राष्ट्रीय

⚡मोदी सरकारने देशद्रोह केला आहे - राहुल गांधी

By Vrushal Karmarkar

आमच्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, राज्याचे नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी मोदी सरकारने पेगासस विकत घेतला आहे. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

...

Read Full Story