राष्ट्रीय

⚡दिवाळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली खूशखबर! किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची रक्कम 'या' तारखेला जमा होणार

By Bhakti Aghav

PM किसान सन्मान निधी ही मोदी सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या लक्षात घेऊन सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत, सरकार 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना 6000 रुपयांची मदत देते. आतापर्यंत 11 वा हप्ता जारी झाला आहे. तर शेतकरी बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

...

Read Full Story