राष्ट्रीय

⚡देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाच्या विक्रीवरील नियंत्रणमुक्तीला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी

By Vrushal Karmarkar

मोदी मंत्रिमंडळाने (Modi Cabinet) देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाची (Crude oil) विक्री नियंत्रणमुक्त करण्यास मान्यता दिली. सर्व अन्वेषण आणि उत्पादन कंपन्यांसाठी बाजारपेठेतील स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत.

...

Read Full Story