india

⚡Meesho ने लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट वेबसाईटवरून काढले, सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर घेतला निर्णय

By Shreya Varke

लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने त्यांच्या वेबसाइटवरून लॉरेन्स बिश्नोई यांचे चित्र असलेले टी-शर्ट काढून टाकले आहेत. अधिकृत निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी ही उत्पादने त्यांच्या वेबसाइटवरून ताबडतोब काढून टाकली आहेत. मीशोने असेही सांगितले की, ते त्यांच्या वापरकर्त्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह शॉपिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत. वास्तविक, मीशो आणि टी- शर्ट तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची छायाचित्रे असलेले टी-शर्ट ऑनलाइन विकले जात होते.

...

Read Full Story