india

⚡इअरबड घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होते लग्न

By Shreya Varke

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असतांना तिला ट्रेनने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने कानात इअरबड्स घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता. या मुलीचे 20 दिवसांनी लग्न होणार होते.

...

Read Full Story