राष्ट्रीय

⚡मायावती यांचा NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर

By Bhakti Aghav

मायावती शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'आम्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.' बसपा एनडीए किंवा यूपीएच्या मागे असलेला पक्ष नाही, असेही मायावती यांनी यावेळी स्पष्ट केलं.

...

Read Full Story