india

⚡मौनी अमावस्येला संगमावर १० कोटी भाविक स्नान करणार; जाणून घ्या शाही स्नानाचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत; व्हिडिओ

By Shreya Varke

प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी गंगेचे पाणी अमृतासारखे होते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. यावर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभमुहूर्तावर संगमात डुबकी लावण्यासाठी सुमारे १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. अमावस्येला शाही स्नानासाठी भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.

...

Read Full Story