⚡मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर करण्यात येणार अंत्यसंस्कार; दिल्ली पोलिसांनी जारी केली Traffic Advisory
By Bhakti Aghav
डॉ.मनमोहन सिंग यांची अखेरची यात्रा काँग्रेस मुख्यालयातून सकाळी 9.30 वाजता निगम बोध घाटाकडे निघेल. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी पक्षाच्या मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोक अंत्यदर्शन घेतील.