india

⚡माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावले- राहुल गांधी

By Shreya Varke

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याचे रॉबर्ट वड्रा यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले आहे. काँग्रेस नेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. मात्र, काही मिनिटांनी वाड्रा यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या पोस्टमध्ये वड्रा म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले.

...

Read Full Story