⚡मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे 5 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद
By Shreya Varke
मणिपूर सरकारने सोमवारी आणि मंगळवारी पाच जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी रविवारी सरकारने या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून वर्ग सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र नंतर आदेश बदलला आहे.