india

⚡गुजरातमधील मेहसाणा येथे कंपनीची भिंत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; अनेक मजूर अडकल्याची शक्यता

By Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, मेहसाणा येथील भिंत कोसळली त्यावेळी अनेक मजूर आवारात काम करत होते. या घटनेत काही मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफला पाचारण केले आहे.

...

Read Full Story