या दुर्घटनेत सुमारे 40 लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. कोसळलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
...