राष्ट्रीय

⚡ 10 वी आणि 12 वीचा रिझल्ट mahresult.nic.in या संकेत स्थळावर लवकरच होणार जाहीर

By Shreya Varke

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. इयत्ता 10वीच्या महाराष्ट्र SSC बोर्डाच्या परीक्षा महाराष्ट्र बोर्डाने 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत घेतल्या होत्या, तर इयत्ता 12वीच्या महाराष्ट्र HSC बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story