india

⚡महाकुंभात दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्याला अटक

By Shreya Varke

प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. धमकी देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून अकरावीत शिकणारा विद्यार्थि असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून अटक केली आहे. या विद्यार्थ्याने आपल्या मित्राला जाळ्यात ओढण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावर धमकीच्या पोस्ट टाकल्याचे चौकशीत समोर आले आहे.

...

Read Full Story