india

⚡महाकुंभात पोहोचली सर्वात सुंदर साध्वी, नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पाहुन व्हाल चकित,पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

महाकुंभ २०२५ १३ जानेवारी रोजी सुरू झाला आहे. नागा साधूंचा हठयोग, संतांची तपश्चर्या आणि संगमच्या काठावरील भक्तांची भक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ एका महिला पत्रकार आणि एका साध्वी यांच्यातील संभाषणाचा आहे. व्हिडिओमध्ये साध्वी सजवलेल्या रथावर स्वार असल्याचे दिसून येते.

...

Read Full Story