india

⚡आईच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून व्यापाऱ्याच्या 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण

By Shreya Varke

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता स्कूल बसची वाट पाहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचे दोन जणांनी दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना सकाळी मोरार परिसरात घडली होती. ग्वाल्हेर झोनचे पोलीस महानिरीक्षक अरविंद सक्सेना यांनी पीटीआयला सांगितले की, "दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी आईच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

...

Read Full Story