राष्ट्रीय

⚡महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वसामान्यांना पहिली झटका

By Vrushal Karmarkar

एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) दरातही आता बदल केला आहे. नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Oil company) 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस (LPG gas) सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.

...

Read Full Story