राष्ट्रीय

⚡Andhra Pradesh:  बोट अपघात गमवल्या होत्या दोन मुली, दोन वर्षानंतर याच दिवशी घरात जुळ्या मुलींचा जन्म

By Ashwjeet Jagtap

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथून सर्वांना आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे दोन वर्षापूर्वी एक बोट दुर्घटना घडली होती. ज्यात एका दाम्पत्याने आपल्या दोन जुळ्या मुलींना (Twin Girl) गमावल्या होत्या.

...

Read Full Story