⚡ बेंगळुरूमध्ये 12 वर्षांच्या मुलीने लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्याने आजारी
By Amol More
एप्रिल महिन्याच्या शेवटी हे पान खाल्ल्यानंतर मुलीला पोटाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे तिच्या पोटात छिद्र पडल्याचे समोर आले. मुलीला बेंगळुरूच्या नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले