⚡केपी शर्मा ओली बनले तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
By Bhakti Aghav
ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, 'आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.'