राजस्थानमधील कोटा येथील पॉक्सो न्यायालयाने गुरुवारी एका 22 वर्षीय तरुणाला तीन वर्षांपूर्वी आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. न्यायालयाने दोषीला 1.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
...