india

⚡पश्चिम बंगालमध्ये आंदोलन चिघळलं; परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर (Watch Video)

By Jyoti Kadam

सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नवब्बा अभियान मोर्चाने आज हावडाब्रीजवर आंदोलन पुकारले. मात्र या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार केला. त्याशिवाय, पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला.

...

Read Full Story