राष्ट्रीय

⚡ कर्नाटकात चार जणांची धारदार शस्त्रांनी हत्या

By Shreya Varke

कर्नाटकातील गदग जिल्ह्यात शुक्रवारी चार जणांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. कार्तिक बकाले (27), परशुराम (55), त्यांची पत्नी लक्ष्मी (45) आणि त्यांची मुलगी आकांक्षा (16) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कोप्पल येथील रहिवासी होते. कार्तिक बकाले हा बेटागेरी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सुनंदा बकाले यांचा मुलगा होता, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story