By Shreya Varke
कर्नाटकातील नेलमंगला येथे शनिवारी कंटेनर ट्रकच्या धडकेत कंटेनर कारवर उलटल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.