⚡कारच्या अपघातात केसर पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा मृत्यू
By Pooja Chavan
आग्रा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कानपूरच्या प्रसिध्द केसर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. इटावा येथील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर प्रीती माखिजा यांच्या कारचा टायर अचानक फुटला आणि अपघात घडला.