india

⚡झारखंडमध्ये शाळेतून परतणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Shreya Varke

झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील आदिवासी समाजातील १६ वर्षीय मुलीवर शाळेतून घरी परतत असताना सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी ही घटना रांची ते चाईबासाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 75 जवळील मुर्हू पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.

...

Read Full Story