'कल हो ना हो' हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाची कथा असो वा कलाकार, प्रत्येकाने आपल्या पात्रांनी प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली. या चित्रपटात छोटी जियाची भूमिका साकारणारी झनक शुक्ला आता मोठी झाली असून नुकतेच तिचे लग्न झाले आहे.
...