राष्ट्रीय

⚡Tanveer Akhtar Passes Away: JDU नेते आणि विधान परिषद सदस्य तनवीर अख्तर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन

By Bhakti Aghav

तन्वीर अख्तर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या महिन्यातचं त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, शनिवारी ते कोरोनाविरुद्धच्या लढाई पराभूत झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

...

Read Full Story