By Pooja Chavan
मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी शाळा आणि कॉलेज मोलाची कामगिरी करत असते. याच शाळेत आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे शिकवले जातात.