⚡HDFC LTD आणि HDFC बँकेचे विलीनीकरण का होत आहे? काय आहे योजना आणि त्याचा परिणाम काय होईल? जाणून घ्या
By Bhakti Aghav
यामुळे मोठ्या ग्राहकांना उत्पादने क्रॉस-सेल करण्याची क्षमता सुधारेल. या हालचालीमुळे त्यांना शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात त्यांच्या वितरण नेटवर्कचा लाभ घेण्यास मदत होईल.